ज्येष्ठ नागरिकांसाठी मालमत्ता करात सवलत’ हा समाज माध्यमांवरून प्रसारित होणारा संदेश फसवणूकीचा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फसवणूक टाळण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नवी मुंबई : सध्या विविध समाज माध्यमांवर “महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण 2025” अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्ता करात 30% सूट/सवलत […]









