रक्ताने साकारलेल्या भावना पोचल्या..! मनोज जरांगे-पाटील आणि चित्रकार संदीप डाकवे यांची मंद्रुळकोळेत भावूक भेट
पाटण : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी टाकून खऱ्या अर्थाने या लढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे, मराठा चळवळीचे आद्य प्रवर्तक, माथाडी नेते, […]









