सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती निवडणूक रिंगणात 184 उमेदवार 12 जिल्हा परिषद व 24 पंचायत समिती जागांसाठी चुरशीची लढत
कराड(प्रताप भणगे) : सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक […]








