हौसाई विद्यालयात वृक्षारोपण उत्साहात….. ‘निसर्गाला जपले तरच निसर्ग आपल्याला जपेल’ – प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी
मलकापूर : हौसाई विद्यालय, मलकापूर येथे संतकृपा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. […]










