मलकापूर पालिकेसाठी मनोहर शिंदेंसह 16 उमेदवारांचे अर्ज दाखल…. नगराध्यक्षपदासाठी सुनंदा साठे यांचा एकमेव अर्ज
कराड(विजया माने) : मलकापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. […]










