शीव किल्ला सौंदर्यीकरणाच्या दिशेने निर्णायक पाऊल; महापालिकेचा आराखडा अंतिम टप्प्यात; राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी : मुंबईतील ऐतिहासिक शीव किल्ला आणि परिसराचे सौंदर्यीकरण लवकरच प्रत्यक्षात येणार असून, त्यासाठीचा आराखडा मुंबई महानगरपालिकेने अंतिम केला आहे. […]









