ठाणे महापालिकेचे महापौर पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित… महापौर पदासाठी डॉ. दर्शना जानकर,पद्मा भगत यांच्या नावाची जोरदार चर्चा…
ठाणे : राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीचे आरक्षण अखेर स्पष्ट झाले. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी हे पद अनुसूचित […]










