महाबळेश्वर तालुक्यात संजय मोरे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला; विरोधकांच्या तक्रारींना निवडणूक अधिकाऱ्यांचा नकार
महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : महाबळेश्वर तालुक्यातील वाडा–कुंभरोशी गणामध्ये शिवसेना पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांनी तक्रार […]









