मुख्यमंत्री निधीतून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून पत्रकार श्री.पंढरीनाथ सावंत यांना केला सुपूर्द
प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत हे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटचे सहकारी राहिलेले आहेत, तसेच शिवसेनेचा आवाज […]
