मुंबईतील एसआरए प्रकल्पांचे होणार ‘ऑडिट’ रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना; सनदी अधिकाऱ्यांसह माजी खासदार राहुल शेवाळे यांचा समितीमध्ये समावेश
मुंबई : मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी, झोपु योजनेच्या प्रकल्पांमधील कायदेशीर पेच सोडविण्यासाठी आणि झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न प्रत्यक्षात […]










