घराणे शाही बळकट करण्यासाठी पाळीव प्राण्यांनाही निवडणुकीत सहभागी करावे- पंजाबराव पाटील
सातारा(अजित जगताप) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाही व कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याचा सपाटा राजकीय पक्षांनी लावलेला आहे. काही वेळेला […]








