रायगडाचे चिरे नव्हे, ‘शिवविचार’ हृदयात कोरून न्या! – ‘शिवसूर्य सह्याद्री’चा रायगडावर धगधगता जागर; आईसाहेब संयोगिता राजे यांच्याकडून सुवर्ण होन देत गौरव
रायगड(ओमकार धुळप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांची उपस्थिती लाभली असताना, गडाचे पावित्र्य, स्वच्छता आणि ऐतिहासिक […]









