Sunday, September 21, 2025
घरमहाराष्ट्र"बेंगलोर येथील निखिल प्रॉडक्ट चे केसर चंदन धूप आणि लोबन धूप बाजारात...

“बेंगलोर येथील निखिल प्रॉडक्ट चे केसर चंदन धूप आणि लोबन धूप बाजारात !

मुंबई प्रतिनिधी : निखिल प्रॉडक्टस बँगलोरच्या अगरबत्ती कंपनीने येणाऱ्या सण उत्सवासाठी श्रावण, गणपती, दसरा, दिवाळी या सणांचे औचित्य साधून केसर चंदन धूप आणि लोबन धूप बाजारामध्ये उपलब्ध केले आहेत.

पूजा किंवा धार्मिक विधीमध्ये अगरबत्ती आणि धूपाला विशेष महत्व दिले गेले आहे. असे मानले जाते की, देवाची पुजा करत असताना आपले मन संपूर्णपणे प्रार्थनेत विलीन व्हावे, यासाठी अगरबत्ती व धूपाच्या मनमोहक सुवासाची मदत होते.

केसर चंदन धूप आणि लोबन धूप उच्च दर्जाचे नैसर्गिक सुंगधी द्रव्य आणि हलमडी पासून तयार केलेली असून, २० कांडयांच्या पॅकिंगमध्ये (MRP रूपये १०५/-) सह बाजारात उपलब्ध आहेत.

हे दोन्ही धूप मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, नाशिक, बीड सह संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहेत.

निखिल प्रॉडक्टसच्या उत्पादनांचे मुंबई प्रमुख विक्रेते आचार्य प्रॉडक्टस यांच्या शाखा खालील प्रमाणे आहेत. अधिक माहितीसाठी खालील फोन नंबर संपर्क करणे. १) शॉप नं. ५-८, संगीत सागर, एल. एन. लेन, माटुंगा (पूर्व), मुंबई ४०००१९ (संपर्क ८६५५७६६७७८)

२) शॉप नं. ३-४, हॉटेल प्रिन्स, अशोक टॉकीज शेजारी, स्टेशन रोड, ठाणे (प) ४००६०१, (संपर्क ९१६७६५८७६८)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments