ताज्या बातम्या

मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळ एक आकर्षण

प्रतिनिधी : जय संतोषी माता नवरात्र उत्सव मंडळाची आई संतोषी माता.यंदा मंडळाचे तिसरे वर्ष साजरे होत आहे.मंडळाचे संस्थापक कृष्णा कळंबे , सल्लागार सुभाष गणपत पवार , अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर , खजिनदार राजू खातू , सेक्रेटरी मनोज बालगुडे , उपाध्यक्ष बळीराम मोरे , उप सेक्रेटरी दीपक अहिरे , उप खजिनदार योगेश महाडिक , हिशोब तपासनीस राजेंद्र मोरे , शेखर जाधव , नवनाथ भागने तर प्रसिध्दी प्रमुख निलेश मोरे हे आहेत.

(छाया -शांताराम गुडेकर )

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top