मुंबई :- बंगलूरच्या निखिल प्रॉडक्टस्ने येणाऱ्या गणपती, दसरा, दिवाळी सणांचे औचित्य साधून ‘आराध्य’, ‘वंदन’ आणि ‘याज्ञिक’ नॅचरल मसाला अगरबत्ती बाजारात आणली आहे. यातील ‘आराध्य’ ही अगरबत्ती उच्च प्रतिच्या चंदन व ऊद यांच्या अत्तरापासून बनवलेली आहे. तर ‘वंदन’ अगरबत्ती ही अगरबत्ती उच्च प्रतीच्या चंदनाच्या अत्तरापासून बनवलेली आहे. तसेच ‘याज्ञिक’ नॅचरल मसाला अगरबत्ती एका अनोख्या उच्च दर्जाच्या नैसर्गिक जडीबुटी आणि उच्च दर्जाच्या सुगंधी अर्काच्या मिश्रणातून बनविलेली आहे. अगरबत्तींचे हे बॅण्ड महाराष्ट्रात आणि मुंबईत व ठाणे येथे प्रत्येक अगरबत्तीच्या दुकानात, प्रोव्हीजन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.
शिवाय ‘आराध्य’ प्रभूदर्शन, आनंदा, सॅडलवुड, साक्षी, स्वदा, अन्नपूर्णा, मॅगनेट आदी सर्व अगरबत्ती ५० ग्रॅम, आहेत. मुंबई अगरबत्ती विक्रेते संपर्क लक्ष्मी नारायण, माटूंगा (पूर्व), मुंबई १०० ग्रॅम, २५० ग्रॅम पाकिटात उपलब्ध आचार्य प्रॉडक्टस्, ६, संगीत सागर, १९. मुंबई अगरबत्ती विक्रेते संपर्क लक्ष्मी नारायण, माटूंगा (पूर्व), मुंबई येथे मो.८६५५७६६७७८ तर ठाणे साठी मो ९१६७६५८७६८ या नबरशी संपर्क करावा.