ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

कराड येथील संतकृपा इंटरनॅशनल स्कूल मध्ये वृक्ष संवर्धन दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी : कराड येथील संतकृपा शिक्षण संस्थेच्या, संतकृपा इंटरनॅशनल स्कूल मध्ये सोमवार २९ जुलै रोजी वृक्ष संवर्धन दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या व संस्थेच्या परिसरातील झाडांची व त्या झाडांच्या परिसरातील स्वच्छ्ता केली,
या प्रसंगी मा. मोहनराव नायकवडी युवा उद्योजक मुंबई यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त २५ विविध प्रकारची झाडे शाळेला भेट दिली. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. उषा जोहरी आणि संस्थेचे सचिव  प्रसून जोहरी यांनी शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top