ताज्या बातम्या

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ने १६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन केलं सन्मानित

प्रतिनिधी : ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली शाखा पिंपरी चिंचवड येथे शनिवारी दिनांक २७-७-२४ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमास १६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.या प्रसंगी भोसरी पुणे येथील आमदार** मा महेश लांडगे . यांचा सत्कार करताना मा मा प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कै लक्ष्मण जगताप माजी आमदार यांचे बंधू मा शंकरशेठ जगताप पिंपरी चिंचवड व्याख्याते शरद करणवर प्रा डॉ विठोबा तळे सुनील शेंडगे राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व हनुमंतराव दुधाळ राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ माजी नगरसेवक राजू दुर्गे गजानन वाघमोडे अध्यक्ष अहिल्यादेवी प्रतिष्ठान रुपीनगर अरुण पाडुळे सुर्यकांत गोफणे अंकुश भांडं मुकुंद कुचेकर व्यंकटराव वाघमोडे मधुकर लबाते सौ विना सोलवनकर संतोष वाघमोडे महेंद्र दडस आशा काळे अजय दुधभाते नाना शिंदे उद्योगपती रेखा दुधभाते काळुराम कवितके डॉ सोमनाथ सलगर डॉ भानुदास कुलाळ गोविंद वलेकर मधुकर लबाते प्रतिभा काळे राजु धायगुडे अजित चौगुले सदाशिव पडळकर उपस्थित होते.. प्रास्ताविक महावीर काळे यांनी केले आभार यशोदा नायकवडी अध्यक्षा युवती आघाडी यांनी मानले सौ सोना गडदे अध्ययक्षा महिला आघाडी हिराकात गाडेकर अध्यक्ष युवक आघाडी सुनील बनसोडे अध्यक्ष मराठवाडा विभाग नवनाथ देवकाते संजय नायकवडी जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा बाळासाहेब कारंडे संजय कवितके सौ पल्लवी मारकड संतोष पांढरे अध्यक्ष सचिन शिंदे रोहिदास पोटे दादा दोलताडे बाळासाहेब यमगर रणजित गोरड शिवाजी गलांडे अशोक शेंडगे काका मारकड समाधान सोनवलकर सतिश पाटील सचिन कोपनर सुरेखा जानकर सौ नंदा करे व विद्यार्थी उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top