ताज्या बातम्या
जात प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी जुन्या शालेय नोंदींच्या डिजिटल जतनाची मागणी; आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांना निवेदनसोळशी विभाग विकास सेवा सहकारी सोसायटीतून सौ. शारदा संजय गायकवाड यांची बिनविरोध निवड; १०५ गाव समाज संघटनेच्या एकजुटीचा विजयराज्य मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, राज्यात ५ नवीन न्यायालयांना मंजुरी‘दीपावली’ ठरला राज्यातील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक; मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रतिष्ठित स्पर्धेचा निकाल जाहीरसीएसएमटी–सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेकडून सत्कार

पाटीलवाडी येथील तानाजी शेवाळे यांच्या कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम: आपल्या गाईची ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

कराड : कराड तालुक्यातील पाटीलवाडी येथील तानाजी शेवाळे यांच्या कुटुंबीयांनी अनोखा उपक्रम राबवला, ज्याप्रमाणे आपण आपल्या पोटच्या मुलीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम करत असतो, अगदी तसाच कार्यक्रम त्यांनी आपल्या घरातील लाडक्या गायीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम करून समाजापुढे आदर्श निर्माण केला, गावातील महिलांना तसेच आपल्या नातेवाईक महिलांना देखील विशेष निमंत्रित करून गाईची ओटी भरून तिचे औक्षण करून तिला खाऊ घालण्यात आले, यावरूनच शेवाळे कुटुंबियांचे प्राण्यावरती असलेले प्रेम दिसून येते ,या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे, या कुटुंबियांनी राबववेला उपक्रम खरोखरच आदर्शवत असल्याचे मत गावकऱ्यासह परिसरातील लोकांनी व्यक्त केले.

Scroll to Top