जयपूर येथे आयोजित “मिस इंडिया ज्युनिअर” स्पर्धेत कांदिवली मिंबई येथे रहाणारी महाराष्ट्राची जिया सुनील गायकवाड हीन ज्युनिअर मिस इंडिया कॉन्फिडन्ट किताब जिंकून महाराष्ट्राची मान उंचावली.
५ ते १६ वयोगटातील तरुण प्रतिभावंतना मंच उभा करून देणाऱ्या माय सिटी इव्हेंट इंडिया कॉर्पोरेशन यांनी ह्या वर्षी जयपूर येथे मिस इंडिया ज्युनिअर स्पर्धेचे आयोजन केले होते ह्या स्पर्धेत विविध राज्यातील १७५ मुलींनी सहभाग घेतला होता त्यातून जिया सुनील गायकवाड हिन ज्युनियर मिस इंडिया कॉन्फिडंट हा किताब पटकावला, लहान वयात देशपातीलवर महाराष्ट्राचे नाव उज्वल केल्या बदल जिया गायकवाडचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संस्थानी दूरध्वनी वरून तसेच प्रत्यक्ष भेटून जिया चे अभिनंदन केले.




