ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

पनवेल महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक १७ झेंडा लागणार

पनवेल(अमोल पाटील) : पनवेल महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक १७ मध्ये महायुतीचा झेंडा लागणार
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये ॲड.प्रकाश बिनेदार, डॉ. अस्मिता घरत, ॲड. शिवानी घरत, ॲड. मनोज भुजबळ उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत आहे. नागरिकांना प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
ॲड.भुजबळ म्हणाले झोपडपट्टीवाशीय यांचा प्रश्न आम्ही टप्पा एक पार केलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये काम चालू आहे लवकरच झोपडवासियांना आपल्या हक्काची घरे भेटतील. रस्ते पाणी गटारे यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे आम्हाला सामान्य जनतेचा पाठिंबा आहे.आम्ही महायुतीचे सर्व उमेदवार निवडून नक्की निवडून येणार त्यात काही शंका नाही.

Scroll to Top