ताज्या बातम्या

दक्षिण मध्य मुंबईतील संत कक्कया समाज व दिंडी क्र १३३ चा खा.राहुल शेवाळे यांना जाहीर पाठिंबा

प्रतिनिधी : मुंबईत कक्कया समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य धारावी येते आहे.त्यामुळे संत कक्कया समाज आणि ढोर समाजाने दक्षिण मध्य मुंबई महायुतीचे उमेदवार खासदार राहुल शेवाळे यांना समर्थन दिले आहे, धारावीतील त्यांच्या रॅलीमध्ये पायी दिंडी काढून त्यांनी बिनशर्त आपला पाठिंबा दिला आहे.
यावेळी जेष्ठ समाजसेवक मनोहर रायबागे,राजेश खंदारे,किरण व्हटकर, दिलीप खंदारे,विजय शिंदे, विजय पोळ, यशवंत नारायणकर, नरसिंग कावळे, आकाश शिंदे, दिंडी प्रमुख संभाजी सोनवणे प्रभाकर शिंदे,उज्वला शेरखाने यांच्यासह शेत वाडीतील सर्व समाज बांधव सोनवणे परिवार आदी मान्यवर उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top