प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दिनांक १४ जून रोजी राजसाहेब ठाकरे व धारावी वॉर्ड १८४ चे शाखाध्यक्ष संदीप कदम यांची कन्या निविदा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कॅन्सर बाळरुग्ण यांच्या सोबत केक कापून व भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी मनसेचे पदाधिकारी,कौशिक कोळी, समीर भोईटे ,अमोल शिंदे , धीरज विश्वकर्मा, महेश अंडागळे, विलास कांबळे, हेमंत घेवारे, कैलास खुडे, अविनाश सकळावे,शिवनाथ, नितीन दिवेकर , जिगर मोरे ,व मनसैनिक उपस्थित होते
वाढदिवसानिमित्त कॅन्सर रुग्ण बालकांना भेटवस्तू वाटप
RELATED ARTICLES