ताज्या बातम्या

7 जुलै रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन 

प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे जून महिन्याच्या लोकशाही दिनामध्ये 1 अर्ज प्राप्त झाला. अतिक्रमण विभागाशी संबंधित अर्जाची सुनावणी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top