सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती निवडणूक रिंगण स्पष्ट; उरलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप
सातारा(प्रताप भणगे) : सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज माघारीनंतर रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. […]








