लोकनेत्यांच्या चित्ररथ आणि गौरवयात्रेने पाटण तालुका दुमदुमला शासकीय योजनांच्या यात्रेचा ही केला शुभारंभ…! तब्बल पाच तास निघाली मिरवणूक..!
प्रतिनिधी(प्रताप भणगे) : पाटण तालुक्याचे दैवत आणि महाराष्ट्र राज्याचे पाहिले गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ४२ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने […]










