महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, रुग्णालये खराब ठेवून खासगीकरण करण्याचा घाट – खासदार वर्षा गायकवाड
मुंबई : महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने, गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. रुग्णालयाची अवस्था जाणीवपूर्वक खराब ठेवून […]










