धारावी पुनर्वसन प्रकल्पात १,६९३ झाडांवर गंडांतर? मंजुरीपूर्वीच वृक्षतोड झाल्याचा किशोरी पेडणेकर यांचा गंभीर आरोप
मुंबई(भीमराव धुळप) : धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत विकासकामांसाठी प्रस्तावित वृक्षतोडीवरून मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. २८ जुलै रोजी […]








