नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पूर्व बैठकीचे 31 जुलै रोजी वाशी येथे आयोजन
प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील सर्व महानगरपालिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा दिलेला आहे. त्या […]

