ताज्या बातम्या
विद्यार्थ्यांनी जिद्दीने ध्येय गाठावे; परिस्थिती बदलण्याची ताकद शिक्षणात – रामदास आठवले दक्षिण मुंबई पत्रकार संघातर्फे विद्यार्थ्यांना वही-पेन, पत्रकारांना रेनकोटचे वाटपस्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आणि लायन्स इंटरनॅशनल फूड ट्रकचे उद्घाटनबॉम्बे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यमंत्र्यांची कठोर भूमिकाखेलो इंडिया योजनेतून महाराष्ट्रातील क्रीडा प्रतिभेला नवी दिशा; ३६,४४१ कोटींच्या सुधारित योजनेत खेळाडू, पायाभूत सुविधा आणि क्रीडा विज्ञानावर भरकराड कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना उद्धट वागणुकीचा आरोप; चप्पल-बूट बाहेर काढण्याच्या सूचनेने संताप

भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत ॲकेडमी मार्फत नवी मुंबई महानगर पालिका विद्यार्थ्यांना क्रिकेट प्रशिक्षणाचा शुभारंभ

प्रतिनिधी : मुलांमधील अंगभूत कौशल्ये ओळखून त्यांना योग्य वयात संधी उपलब्ध करुन देण्याची भूमिका जपत असून मुलांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचे काम करीत असल्याबद्दल महानगरपालिका, शिक्षक व पालकांची प्रशंसा करीत जगप्रसिध्द क्रिकेटपटू भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांनी या माध्यमातून दर्जेदार खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला.

Scroll to Top