ताज्या बातम्या

पंचायत समिती कराड यांच्या तर्फे उंबरठा तिथे शोषखड्डा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : उंबरठा तिथे शोषखड्डा या मोहिमे अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती मध्ये वाठार ८३, खोडजाईवाडी ६५, हिंगणोळे ६४, कोळेवाडी ५८,गमेवाडी ५७, सदर गावच्या ग्रामपंचायत अधिकारी सरपंच ग्रामरोजगार सहाय्यक व सदर मोहिमेसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या कर्मचारी व बचत गट संतोषी माता महिला समूह मुनावळे गटातील सर्व सदस्यांनी शोषखड्याचे काम हाती घेतले असल्याने गटविकास अधिकारी कराड यांच्या हस्ते या सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top