प्रतिनिधी – माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार मा. शशिकांतजी शिंदे साहेब यांनी शारदा विद्या मंदिर स्कुल कोपर खैरणे येथे सदिच्छा भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ ,सदस्य मारुती सकपाळ , नितिनमामा हिंगे –
महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, सल्लागार विष्णु शिंदे सर , बापू कदम, राजु संकपाळ यांच्या वतीने धगधगती मुंबई हा दिवाळी अंक देऊन साहेबांना सन्मानित करण्यात आले. सोबत सामाजिक कार्यवर्ते विठ्ठल मोरे व सखाराम शेलार उपस्थित होते .
माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हाती धगधगती मुंबई
RELATED ARTICLES