ताज्या बातम्या
“शिवसेना–भाजप युती ही विचारधारेची युती, ही युती कायम राहणार” ; रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इगतपुरी मध्ये स्पष्टीकरणमहात्मा जोतीराव फुले : समानतेच्या संघर्षाचा तेजोदीपजी.के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांकएमपीडीए कारवाई रद्द न झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना खुनाच्या धमक्या; खेड पोलिसांत गुन्हा दाखल“राज्याची तिजोरी जनतेचीच – शेतकरी, कष्टकरी आणि बहिणींसाठीच खर्च होणार.” ; लाडकी बहिण योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सडेतोड प्रत्युत्तर

ह.भ.प.दत्तात्रय पिंपरे महाराज ‘आदर्श किर्तनकार’  पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी : तिर्थ क्षेत्र देवाची आळंदी येथे श्री विठ्ठल रुख्मिणी वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने वारकरी संप्रदायाचे प्रसारण आणि ज्ञान देण्याच्या कार्याची दखल घेऊन ह.भ.प.दत्तात्रय पिंपरे महाराज (निपाणी) यांना ‘आदर्श किर्तनकार’  पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

      या कार्यक्रमासाठी रायगड सातारा व दत्तात्रय महाराज जावळी सहकारी बॅकेचे पदाधिकारी, त्याच बरोबर जावळी सातारा तालुक्यातून स्वराज्य फाऊंडेशन व नाम फाऊंडेशनचे पदाधिकिरी, कोयना कांदाटी सोळशी विभागातील ऊद्योजक क्षेत्रातील, शेक्षणिक क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना पुरस्कार मिळाल्याची माहिती लोकांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातूनअभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोट

 ज्ञानोबारायांच्या व माझ्या माता पित्यांच्या कृपाशिर्वादाने हा बहूमान प्राप्त झाला. असे गौरवोद्गार ह.भ.प.पिंपरे महाराज यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर काढले

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top