मुंबई : महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील घ.क.व्य.खात्यातील अधिकारी श्रीम.स्वाती केदारे यांची मुलगी किमया केदारे हिला एस. एस. सी.परीक्षेत 91.20 टक्के तर स्मिता येलवे यांची मुलगी श्रुष्टी हिला 86.40% तसेच
मुकादम श्री विकास थोरात यांची मुलगी सांची थोरात हिला 89.80% तसेच श्री विजय सिंघ चव्हाण यांची मुलगी अनवेक्षा चव्हाण हिला 80.40%
आणि कामगार राजेंद्र जाधव यांची कन्या प्राची जाधव हिला 12 वी च्या परीक्षेत 93% इतके गुण प्राप्त करून यश संपादित केले आहे.
या यशाबद्दल या सर्व विद्यार्थ्यांनवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तसेच कामगार- कर्मचारी यांच्यामधे आनंदी आणि उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक करीयर साठी कामगार वर्गांकडून मंगलमय शुभेच्छा देण्यात येत आहेत.




