ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थ्यांकडून बेस्ट फिजिक्स स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

ठाणे (शांताराम गुडेकर ) : युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, ठाणे (झोन ) स्पोर्ट्स कमिटी अँड टी. झे. ए. एस. पी. मंडळ प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरकॉलेजिएट शरीर सौष्ठव (Best physique)(men) स्पर्धा २०२५-२६ नुकतीच(१३ फेब्रुवारी ) पार पडली.
या स्पर्धा प्रगती कॉलेज, डोंबिवली येथे झाल्या.या स्पर्धात जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या कुमार सिद्धेश ज्ञानेश्वर शेळके या विद्यार्थीने ६५ वजनी गटात भाग घेतला होता.या गटा मधून ८बेस्ट फिजिक्स निवडण्यात आले.तर कुमार सिद्धेश शेळके यांनी ५ वा क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला.
तसेच महाविद्यालयच्या संचालीका सौ. कविता शिकतोडे मॅडम तसेच प्राचार्य डॉ.एस.जी. सागर सर उपप्राचार्य प्रशांत तांदळे सर तसेच महाविद्यालय चे क्रीडा शिक्षक सौ.हर्षला विशे मॅडम व क्रिडा प्रशिक्षक बाळाराम चौधरी सर यांनी पण विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्याचा सत्कार केला.

Scroll to Top