ताज्या बातम्या

मुंबई पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

दादर(विनोद बामणे) : मुंबई पब्लिक स्कूल (आयसीएसई बोर्ड), उलन मिल, माहीम येथे श्रीमंत रामचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि Citizen Association for Child Rights यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचेही मोफत हेल्थ चेकअप व हिमोग्लोबिन तपासणी केली जात आहे.
हा उपक्रम मुख्याध्यापिका सौ. ज्योती वखारीया

यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेतील शिक्षिका व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top