ताज्या बातम्या

आचारसंहिता उल्लंघनावर राहणार विशेष पथकांची काटेकोर नजर

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता 15 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर झाली असून आचारसंहितेचे पालन होत असल्याबाबत निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या संनियंत्रणाखाली आचारसंहिता कक्ष व त्या अंतर्गत विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top