प्रतिनिधी : उद्योग महर्षी उदयसिंग शंकरराव मोहिते – पाटील यांच्या जयंतीनिमित्त युथ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५ आयोजक युथ स्पोर्ट एज्युकेशन असोसिएशन महाराष्ट्र अकलूज येथे भरवण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये युनिव्हर्स तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन मांगडेवाडी संघाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. गोल्ड मेडल – ऋग्वेद भोपते, श्रशांत बिराजदार, सार्थक शेलार विनायक घुमटे, वैष्णवी मूल्या, भक्ती पांगारकर , रुद्र भोपते, सिल्वर मेडल – सुरज सावंत , शार्दुल जाधव , विराज कढोलकर, श्रीधर धुमाळ, श्रेया जाधव, ब्रांच मेडल शिवराज शिंदे, रिदम कोकाटे, प्रज्वल लडकत, यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन उद्योजक मा.राघवराव माने, मा.बाळासाहेब मांगडे, मा.गुलाबराव पाटील गुलाब फिश कंपनी मा.गफार पठाण सर ,मांगडेवाडी सरपंच मा. अर्चनाताई मांगडे ,उपसरपंच तसेच प्रमुख प्रशिक्षक महेश बाबते ,प्रियांक भोपते,रुद्र भोपते, सुधीर माने ,संतोष शिंदे ,दीपक पाटील, किरण शेलार तसेच पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा दिल्या.




