Wednesday, September 10, 2025
घरमहाराष्ट्रआम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान संघटनेचा 1 ऑक्टोबरला सातारारत्न पुरस्कार व दसरा मेळावा...

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान संघटनेचा 1 ऑक्टोबरला सातारारत्न पुरस्कार व दसरा मेळावा पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याचे आवाहन

मुंबई(महेश कवडे) : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील सातारावासियांचे स्नेहसंमेलन व दसरा मेळावा 1 ऑक्टोबरला होणार असून त्यानिमित्ताने राजकीय, कला, प्रशासकीय, साहित्य, उद्योग, कामगार, कायदा, सहकार, वैद्यकीय, पत्रकारिता, शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक अशा क्षेत्रातील किर्तीवंतांचा सातारा रत्न देऊन सत्कार करण्यात येणार आहे.वरील विभागासाठी नामांकन पाठवण्यासाठी aamhisatarkar25@gmail.com वर मेल करावा अथवा आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान व्दारा बी /१, प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग, डॉक्टर कम्पाउंड ,चिंचपोकळी- पूर्व, मुंबई- १२ या पत्यावर प्रत्यक्ष किंवा कुरिअर ने 25 सप्टेंबर पर्यंत पोहचेल असे पाठवावे.

अधिक माहितीसाठी संपर्क . /9967915577/९९८७१९९५६५/०२२ २३७४९६३८

25 सप्टेंबर नंतर आलेल्या नामांकनाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी*l

वरील नमुन्याप्रमाणे माहिती भरणा करून आवश्यक सांगितल्याप्रमाणे कागदपत्र जोडून वरील मेलआयडी दिल्याप्रमाणे मेल करावी अथवा वरील पत्यावर 25 sept पर्यंत पोहचेल असे कुरिअर करावे किंवा प्रत्यक्ष आणून द्यावे.
15 पानी पेक्षा जास्त पानी फाईल असेल तर प्रत्यक्ष किंवा कुरिअर ने पाठवावी.25 सप्टेंबर नंतर आलेल्या नामांकनाचा विचार केला जाणार नाही सातरकरपर्यत वैयक्तिक किंवा ग्रुप वर पाठवावा.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments