प्रतिनिधी : महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट-मुंबई
ही संस्था धारावी झोपडपट्टीत मराठी,हिंदी, इंग्रजी व ऊर्दू, माध्यमांचे पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग याचबरोबर कला,वाणिज्य,विज्ञान काॅलेज चालविते. संस्था धारावी झोपडपट्टीतील गोरगरिब मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. या संस्थेस दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था व कंपन्यांनी आर्थिक मदत करावी असे आवाहन या संस्थेतर्फे करण्यात आलेले आहे.
आत्तापर्यंत या संस्थेच्या शाळां,काॅलेजमधून शिक्षण घेऊन असंख्य जण हे डाॅक्टर, इंजिनियर्स, वकिल, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी झालेले आहेत.आपण देणार असलेली देणगी ही झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपक्रम, गोरगरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी असणार आहे.अशा या संस्थेस सध्या आर्थिक मदतीची गरज आहे.आपण देणारी देणगी ही आयकर करमुक्त आहे. आपली देणगी संस्थेच्या बॅक खात्यावर जमा करावी. बॅक खाते तपशिल:Union Bank Of India, Branch- Dharavi, A/C number- 564002010009092,
IFSE:UBIN0556408
Address: Dharavi,Mumbai-800017.
फोन नं.7738626262
झोपडपट्टीतील मुलांची शाळा, काॅलेजसाठी आर्थिक मदतीचे आवाहन
RELATED ARTICLES