प्रतिनिधी : ह.भ.प विजय राजाराम औंधकर यांना सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि विशेषतः ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू मुला मुलींचे आधिकारी बनण्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृष्णाई राज संस्कार संकुल कासेगाव(सांगली, महाराष्ट्र) चा माध्यमातून क्लास वन आधिकारी म्हणून निवड होण्यासाठी लागणारी पुस्तके, मोफत ग्रंथालय संस्कार संकुल चा माध्यमातून उपलब्ध करून देणे, संकुलचा माध्यमातून 35 हुन अधिक मुला मुलींची निवड झाली आहे
,संस्कार वर्ग व शिंपी समाजासाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या व करत असलेल्या समाजकार्यचा कामाची दखल घेऊन त्यांना मानाचा लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार समारंभपूर्वक कोल्हापूर येथे रविवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत, आविष्कार फौंडेशन (इंडिया) यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त कोल्हापूर येथे कार्यक्रमात संजय पवार (पत्रकार), संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष व सत्यजीत यादव (आयआरएस) गुवाहाटी, आसाम, किसनराव कुऱ्हाडे, साहित्यिक गडहिंग्लज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ह.भ.प विजय राजाराम औंधकर यांना मानाचा लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार प्रदान
RELATED ARTICLES