ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

अंगणवाडीत सतरंजी आणि मुलांना खाऊ ; शिवसेनेचा उपक्रम

प्रतिनिधी : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१४ तर्फे सर्व अंगणवाड्यांमध्ये सतरंजी वाटप अणि मुलांना खाऊवाटप कार्यक्रम मागठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य श्री शशिकांत झोरे यांच्या सहकार्याने बोरिवलीत घेण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला विभागसंघटक सौ शुभदा शिंदे, विधानसभाप्रमुख अशोक म्हामूणकर, महिला विधानसभाप्रमुख रेखा बोऱ्हाडे, उपविभागप्रमुख चेतन कदम, संजय ढोलम, माजी नगरसेविका सौ सिमिंतिनी नारकर, विधानसभासंघटक सौ रोहिणी चौगुले, उपविधानसभा संघटक अमित मोरे, उपविधानसभा समन्वयक स्नेहल वैद्य, दिनेश विचारे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख अभिलाष कोंडविलकर, शाखा संघटक वनिता दळवी व साक्षी सुर्वे यांनी केले.
सर्व अंगणवाडी सेविका अणि मदतनीस यावेळी आवर्जून उपस्थित होत्या. शिवसेनेच्या या उपक्रमामुळे या साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

Scroll to Top