कोकण सुपुत्र कवी अशोक लोटणकर यांना कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचा साहित्य गौरव पुरस्कार प्रदान
मुंबई (शांताराम गुडेकर) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील साखरपा शहरामधील मुर्शी गावचे सुपुत्र, मुलुंड येथे वास्तव्यास असलेले लेखक, कवी श्री.अशोक […]










