शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! – येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल, तर महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस
प्रतिनिधी : येत्या ४८ तासांत मान्सून अंदमान-निकोबार तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला […]
