आई मृत्यूशी झुंज देत होती; तरीही ६० प्रवाशांसाठी स्टेअरिंगवर ठाम राहिला चालक ! कराड–मुंबई एसटीतील चालक रवींद्र भिंगार देवे यांच्या कर्तव्यनिष्ठेचा हृदयस्पर्शी प्रसंग
कराड(भीमराव धुळप) : “आईची प्रकृती अत्यंत गंभीर आहे… लवकर या…” रात्रीच्या शांततेत आलेला हा एक फोन… आणि त्या एका क्षणात […]










