धगधगती मुंबईच्या बातमीचा दणका; रखडलेले घरकुल हफ्ते अखेर जमा कराड तालुक्यातील हजारो कुटुंबांना दिलासा; रखडलेली कामे पुन्हा मार्गी
कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली असून मागील तीन महिन्यांपासून रखडलेले हफ्ते अखेर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा […]








