मा खा लक्ष्मणराव पाटील यांची साताऱ्यात राष्ट्रवादी कार्यालयात जयंती साजरी….
सातारा(अजित जगताप) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे लोकनेते माजी खासदार लक्ष्मणराव तात्या […]










