कापिल गावातील बोगस मतदान प्रकरणाविरोधात दिवाळीतही धरणे आंदोलन सुरू – गणेश पवार यांचा लोकशाही रक्षणाचा निर्धार
कराड (प्रताप भणगे): कापिल गावातील बोगस मतदान प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर […]










