पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून तीन कोटी पन्नास लाख रुपयांचे विमा कवच — समाजहितासाठी पत्रकार संघाचा आदर्श उपक्रम!
प्रतिनिधी : पत्रकार हा समाजाचा आरसा मानला जातो. तो फक्त बातम्या देणारा नसून समाजाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून, संवेदनशीलतेने काम करणारा […]










