जात प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी जुन्या शालेय नोंदींच्या डिजिटल जतनाची मागणी; आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांना निवेदन
मुंबई : जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्यातील जुन्या शालेय नोंदींचे डिजिटल जतन […]










