कराडचा उड्डाणपूल लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला ९० टक्के काम पूर्ण, कोयना नदीवरील दोन्ही नवीन पूलही सज्ज; कोल्हापूर नाका वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी
कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने […]










